ये रे ये रे पैसा २ या सिनेमाच्या म्युझिक लाँचवेळी 'अश्विनी ये ना' या सिनेमाचा रिमेक लाँच करण्यात आला. यावेळी या गाण्यातील जुने कलाकार अभिनेत्री चारुशीला, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी हजेरी लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला. Reporter- Cameramen- Video Editor- Ganesh Thale #ashwiniyena #ashoksaraf #yereyerepaisa2